1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Dalitanche Baba (दलितांचे बाबा)
Dalitanche Baba (दलितांचे बाबा)
Regular price
Rs.108.00
Regular price
Rs.120.00
Sale price
Rs.108.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: P K Atre
Publisher: Vinimay publication
Pages: 94
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
दलितांचे बाबा
ब्रिटिश पंतप्रधानाकडून आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळविले. आंबेडकरांचा जय झाला. तेव्हा त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी अखेर महात्मा गांधींनी प्राणांतिक उपोषणाचे 'ब्रह्मास्त्र' बाहेर काढले. त्यामुळे महात्म्याचे प्राण वाचविण्यासाठी आंबेडकरांना अखेर 'पुणे करारा'वर सही करणे भाग पडले. ही सही करताना आंबेडकरांनी काँग्रेसवर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाचा घात करून पुढे काँग्रेसने आंबेडकरांना आणि त्यांच्या पक्षाला देशाच्या राजकीय जीवनातून उठवून लावले !
लेखक : आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
प्रकाशक. विनिमय पब्लिकेशन
