Akshardhara Book Gallery
Darshan (दर्शन)
Darshan (दर्शन)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dimple Publication
Publisher: Dr. Pradip Karnik
Pages: 196
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
दर्शन
माणसं दिसतात, त्यापेक्षाही
खोलात ती खूप वेगळी असतात.
कधी सुंदर, कधी कुरूप, हिंस्त्र, सज्जन,
निर्मळ, पवित्र, अपवित्र, खोटी, दांभिक
असंख्य रूपांत त्यांचे दर्शन घडते किंवा
अजिबात घडत नाही. बाहेरून वेगळीच
असतात, दिसतात, वाटतात. माणसांचे
सम्यक दर्शन त्याचे त्यालाही होत नसते.
अवकाशात सूर्य तळपत असतो
पण त्याची प्रकाश किरणे वातावरणात
शिरतात तेव्हा त्याला अनेक छटा प्राप्त
होतात. त्याही अस्थिर, क्षणाक्षणात
बदलणाऱ्या, जी आज, ती उद्या नाही.
जी उद्या, ती परवा नाही, रंगछटांचे हे
विभ्रम अगदी माणसाच्या मनासारखे.
एकच एक रूप नाही. त्यामुळे ज्याला जे
‘दर्शन’ होते, ते त्या त्या क्षणाचे दर्शन,
मूळ ‘तेज’ निराळेच.
प्रकाशक. डिंपल प्रकाशन
लेखक. डॉ. प्रदीप कर्णिक
