Akshardhara Book Gallery
DARYA SARANG VHASHKU THE GAM (दर्यासारंग व्हाश्कु द गाम)
DARYA SARANG VHASHKU THE GAM (दर्यासारंग व्हाश्कु द गाम)
Couldn't load pickup availability
Author: SHRIKANT RAMANI
Share
Publisher: MIHANA PUBLICATIONS
Pages: 198
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:Vas-co-da-ma
दर्यासारंग व्हाश्कु द गाम
पंधराव्या शतकात हिंदुस्थानातून चालणारा मसाल्याचा व्यापार भरपूर किफायतशीर होता. तो ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हिंदुस्थानापर्यंत जाणारा समुद्री मार्ग शोधून काढणे पोर्तुगीजांच्या दृष्टीने आवश्यक होते.
अनेकांनी अनेक वर्षे अथक प्रयत्न केले. शेवटी व्हाश्कु द गामाने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला, म्हणजेच केप ऑफ गुड होपला क्ळसा घालून हिंदुस्तानाला जाण्याचा मार्ग शोधून काढलाच.
वेगवेगळ्या टप्प्यांवर अनंत अडचणींमधून मार्ग काढत, निरनिराळ्या संस्कृर्तीच्या, चालीरीतींच्या प्रदेशांमधून समुद्र मागनि मजल दरमजल करत तो हिंदुस्तानापर्यंत पोचला. असून तो एक संदेश घेऊन आला आहे.व्हाश्कु द गामच्च्या संदर्भात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारे मराठी भाषेत लिहिले गेलेले एकमेव पुस्तक.
लेखक : श्रीकांत रामाणी
प्रकाशन : मिहाना पब्लिकेशन्स
