Dashavtar (दशावतार) By Vijaykumar Fatarpekar
Dashavtar (दशावतार) By Vijaykumar Fatarpekar
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher: Padmgandha Prakashan
Pages: 204
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Dashavtar (दशावतार)
Author : Vijaykumar Fatarpekar
दशावतारी खेळाकडे लोककलेचा एक प्रकार म्हणून पहिले जाते. विशिष्ट प्रदेशातील ते एक लोकनाट्य ! हा प्रकार ग्रामीण लोकसमूहाच्या रंजनासाठी अस्तित्वात आला आणि पुढे लोकरंजनाचा एक प्रकार म्हणून त्याचा विस्तारही होत गेला. कोलरंजनाच्या या प्रयत्नात आपल्या सभोवताली जे काही सुंदर, मन मोहित करणारे, गुंगवून ठेवणारे असते, ते सारे दशावतारी कलाकार टिपत असतात. आपले भावविश्व कल्पनारम्य जगाशी जोडण्याचा ते सतत प्रयत्न करतात. त्यात मग विविध प्रकारच्या मानवी भावनाही येतात. आपल्या मनातील बऱ्यावाईट विचारांचे द्वंद्व आणि त्यातून उद्भवणारा भावकल्लोळ लोकनाट्यात परावर्तित कसा करता येईल, हा त्यांचा ध्यास !