Data Science (डेटा सायन्स )
Data Science (डेटा सायन्स )
Regular price
Rs.449.10
Regular price
Rs.499.00
Sale price
Rs.449.10
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 397
Edition: 1st
Binding: paperback
Language:marathi
Translator:
१) या पुस्तकात मशीन/ डीप लर्निंग, बिग देता, पायथॉन, आर, कॉम्पुटर व्हिजन,डेटा ऍनालिटिक्स या संकल्पना अनेक उदाहरणं वापरून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 'रेकमेण्डर सिस्टिम्स' च्या मागची आकडेमोड नेमकी कशी केली जाते आणि यांचा वापर करून कंपन्या आपल्या उत्पादनांचा खप कसा वाढवतात याचं विवेचन केलं आहे. अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या क्षेत्रात नेमका कसा उपयोग केला जातो आणि यातून कुठल्या करिअर्सचा संधी उत्पन्न होतात याविषयो सखोल विवेचन केलं आहे.
२) या पुस्तकात पायथन आणि आर या दोन्ही भाषांची तोंडओळख करून दिली आहे. तसंच डेटा सायन्स शिकताना लागणाऱ्या स्टॅटिस्टिक्समधल्या महत्वाच्या संकल्पना उदाहरणं वापरून या पुस्तकात समजावून सांगितल्या आहेत.
३)विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सगळ्या क्षेत्रातलय व्यावसायिक मंडळींना हे पुस्तक वाचून या विषयात गोडी निर्माण होईल यात शंकाच नाही.
४) क्रेडिट कार्ड सुरक्षित ठेवण्यापासून ते राजकीय बदल घडवून आण्यापर्यंत डेटाचा नेमका कसा वापर केला जातो हे देता सायन्स आपल्याला शिकवतं.
View full details