1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Daya Sutta (दया सुत्त)
Daya Sutta (दया सुत्त)
Regular price
Rs.900.00
Regular price
Rs.1,000.00
Sale price
Rs.900.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: संपादित
Publisher: Lokvangmaya Gruh
Pages: 448
Edition: Latest
Binding: Hardcover
Language:Marathi
Translator:
Daya Sutta (दया सुत्त)
झाड
दुःखाने गदगदताना हे झाड मी पाहिलेले
तशी याची मुळे खोलवर बोधीवृक्षासारखी
बोधीवृक्षाला फुले तरी आली
हे झाड साऱ्या ऋतूत कोळपून गेलेले
धमनी धमनीत फुटू पहाणाऱ्या यातना
महारोग्याच्या बोटासारखी झडलेली पाने
हे खोड कसले ! फांदी फांदीला जखडलेली कुबडी
मरण येत नाही म्हणून मरणकळा सोसणारे
दुःखाने गदगदताना हे झाड मी पाहिलेले
संपादक : अर्जुन डांगळे, डॉ.माया पंडित, डॉ.प्रज्ञा दया पवार
