Akshardhara Book Gallery
Delhi Diary (दिल्ली डायरी)
Delhi Diary (दिल्ली डायरी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Supriya Devsthali
Publisher: Granthali
Pages: 185
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
दिल्ली डायरी
लेखिकेने दिल्लीच्या खाद्यसंस्कृतीपासून थेट हवामान आणि बहुचर्चित प्रदूषणापर्यंत आणि प्रजासत्ताक दिनाच्या शोभायात्रेपासून दिल्लीतल्या 'भारत मंडपम' सारख्या आधुनिक इमारतींपर्यंत अनेक माहितीपर विषय सहज-सोप्या शैलीत हाताळले आहेत. त्यामुळे दिल्लीविषयी टोकाची नकारात्मकता किंवा दिल्लीच्या दिमाखाने दिपून जाऊन या राष्ट्रीय राजधानीवर कौतुकाचा अमाप वर्षाव, अशा दोन्ही अतिरेकी प्रवृत्तींचा फोलपणा या लिखाणातून पुरेशा स्पष्टपणे वाचकांसमोर उलगडून दाखविण्याचे, एक प्रकारच्या लोक-शिक्षणाचे काम या पुस्तकातून नक्कीच झाले आहे.
लेखक. सुप्रिया देवस्थळी
प्रकाशक. ग्रंथाली

Quick, promot.
Thanks