Skip to product information
1 of 2

akshardhara

Usavan ( उसवण )

Usavan ( उसवण )

Regular price Rs.136.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.136.00
-15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 116

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

ही आहे एका शिंप्याच्या पराभवाची, दु:खाची कहाणी. एका मोठ्या गावात शिंप्याचा धंदा करून पोटापुरता कमाई करणारा विठू हा या कथेचा नायक आहे. शहरात आधीच लोकप्रिय असलेले रेडिमेड कपडे आता खेड्यांतही लोकप्रिय होऊ लागतात आणि त्याचा शिंपी धंद्यावर विपरित परिणाम होऊ लागतो. वस्त्रांबद्दलच्या लोकांच्या अभिरूचीत झालेल्या बदलामुळे विठूचा धंदा बसू लागतो आणि आधीच दारिद्र्यात दिवस काढणार्‍या विठूचे कुटुंब शेवटी उपासमारीच्या खाईत लोटले जाते.

Author :Devidas Soudagar
Publisher :Deshmukh & Co Publishers Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :116
Language :Marathi
Edition :2022
View full details