Skip to product information
1 of 2

akshardhara

Shuddha Vedananchi Gani ( शुध्द वेदनांची गाणी )

Shuddha Vedananchi Gani ( शुध्द वेदनांची गाणी )

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

तुमच्या आमच्या सारखीच सर्वसामान्य माणसेच ही त्यांची कहाणी. वेदना कोणाला चुकल्या आहेत? वेदनेपासून सुटका करून घेण्यासाठी कोणी वेदना कुरवाळत, कुढत राहतात. कोणी अश्वत्थाम्यासारखे भळभळत्या जखमेसहित परागंदा होऊन वेदनेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. काही माणसे कोणत्याही अभिनिवेशाशिवाय वेदनेसह जीवनाला सामोरे जात; इतरांच्या वेदना कमी करतात. वेदनेच्या विळख्यामध्ये जगताना त्यांच्यातील माणूसपण इतक्या उंचीवर जाऊन पोहोचते की त्याने वेदना खुज्या होतात अशा वेदनांची मग गाणी होतात.

Author :Supriya Ayyar
Publisher :Deshmukh & Co Publishers Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :358
Language :Marathi
Edition :2017
View full details