Akshardhara Book Gallery
Dhadasi Mule (धाडसी मुले )
Dhadasi Mule (धाडसी मुले )
Couldn't load pickup availability
Author: Subhashchandra Vaishnav
Share
Publisher: Nandini publishing house
Pages: 48
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Dhadasi Mule (धाडसी मुले )
गावाबाहेरच सोन टेकडीचा अधीच निर्जन असलेला तो परिसर अधिकच भयाण वाटत होता. राधिका अशा वातावरणात घाबरत घाबरत येत होती. तिच्या हातात एक ब्रिफकेस होती. ती हळू हळू टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पडक्या वाड्याजवळ येत होती. तिने आपला चेहरा ओढणीने झाकला होता. तिचे फक्त डोळेच दिसत होते. वाड्यापाशी कुणी न्हवते. हि पैश्यांची ब्रिफकेस कुणाकडे द्यावी हा प्रश्न तिला पडला होता. दूर दूर पर्यंत कुणी न्हवते. अचानक पडक्या वाड्याच्या खिंडरातून एक माणूस बाहेर आला. त्याचा चेहरा बुरख्यात झाकलेला होता राधिका त्याला पाहून थबकली.
लेखकः सुभाषचंद्र वैष्णव
प्रकाशक: नंदिनी पब्लिशिंग हाऊस
