Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Dhadpadnari Mule (धडपडणारी मुले )

Dhadpadnari Mule (धडपडणारी मुले )

Regular price Rs.292.00
Regular price Rs.325.00 Sale price Rs.292.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sane Guruji

Publisher: Dnyanganga Prakashan

Pages: 232

Edition: latest

Binding: Paper Back

Language:Marathi

Translator:

Dhadpadnari Mule (धडपडणारी मुले )

मुलांच्या  प्राथमिक  शाळांतून  जाऊन पाहा . अत्यंत मागासलेल्या  व  बुरसलेल्या विचारांना  उराशी धरून  बसणारे  शिक्षक तेथे  दिसून येतील .जे  विचार  आज  अर्थशून्य ठरले , निरुपयोगी ठरले , तेच  त्या शिक्षकांना  प्रिय  असतात . भावी  पिढी अशाने  कशी बरे  तयार  होणार ? अत्यंत  लहान मुलांजवळ  अत्यंत  प्रग्ल्भ  व  अतिविशाल दृष्टीचे  शिक्षक  पाहिजेत . ज्या वेळेस मने  तयार होतात , बुद्धी , हृदय  संस्कारक्षम  असतात त्या वेळेस थोर व व्यापक  ध्येये  उराशी बाळगणारे  आणि प्रेम , समानता , विश्वबंधुत्व  ह्यांना पूज्य मानणारे  शिक्षकच  मिळाले पाहिजेत . 

लेखक: साने गुरुजी 
प्रकाशक: ज्ञानगंगा प्रकाशन 

View full details