Akshardhara Book Gallery
Dharma, Dharma Shradha Aani Dharm Nirpekshata (धर्म, धर्मश्रद्धा, आणि धर्मनिरपेक्षता)
Dharma, Dharma Shradha Aani Dharm Nirpekshata (धर्म, धर्मश्रद्धा, आणि धर्मनिरपेक्षता)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Ashok Chausalkar
Publisher: Sakal Prakashan
Pages: 175
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
धर्म, धर्मश्रद्धा, आणि धर्मनिरपेक्षता
धर्म, धर्मश्रद्धाआणि धर्मनिरपेक्षता या तीन संकल्पना मानवी इतिहासाच्या विकासक्रमामध्ये निर्माण झाल्या. यातुप्रधान धर्म ते नीतिप्रधान धर्म आणि धर्मनिरपेक्षतेकडे झालेली वाटचाल हा या प्रक्रियेचा भाग आहे. धर्मनिरपेक्षतेचा विचार आधुनिक काळात धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांच्या संघर्षातून निर्माण झाला. विवेकवादाची जोड मिळाल्यानंतर तो हळूहळू जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करू लागला.
प्रस्तुत पुस्तकामध्ये या पुस्तकाची मांडणी तीन भागांमध्ये केली आहे. पहिल्या भागामध्ये धर्म आणि धर्मश्रद्धेचे स्वरूप आणि त्यांचे आधुनिक जीवनातील स्थान यांची चर्चा केली आहे. दुसऱ्या भागात महाराष्ट्रातील काही महत्वाच्या विचारवंतांनी धर्मविचारांच्या केलेल्या मांडणीचा परामर्श घेतलेला आहे. तिसऱ्या भागात धर्मनिरपेक्षतेची चर्चा धर्म, राजकारण आणि संविधान यांच्या संदर्भात केली आहे.
प्रकाशक. सकाळ प्रकाशन.
लेखक. डॉ. अशोक चौसाळकर
