Akshardhara Book Gallery
Dhasudi (धसूडी)
Dhasudi (धसूडी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vishal Garad
Publisher: Sakal Prakashan
Pages: 165
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
धसूडी
प्रा. विशाल गरड यांच्या गोष्टीत नाती येतात, नातेसंबंध येतात, बदलत्या समाजाचं अस्वस्थ करणारं चित्रण येतं. आधी टी.व्ही.आणि आता मोबाइलने ग्रामीण कुटुंबाच्या संवादावर झालेले परिणाम त्यांच्या गोष्टीत येतात. तरुणाईची स्वप्न त्यांच्या गोष्टींत डोकावतात. या स्वप्नांना वेटोळं घालू पाहणारं व्यसनांचं,बेरोजगारीचं, भ्रष्टाराचं वास्तव ते गोष्टींतून दाखवतात. गावाच्या तरुणाच्या मनात ठाव घेण्याचा प्रयत्न ते लेखनातून करतात. गावच्या तरुणाच्या व्यथा-वेदनांना ते लेखनाचा विषय बनवतात. आई-वडील, सासू-सून, मुलं, शेती, शेतकरी, नोकरदार, बेरोजगार, बेरोजगार अशा साऱ्या घटकांना 'धसूडी' स्पर्श करते.
प्रकाशक. सकाळ प्रकाशन
लेखक. प्रा. विशाल गरड
