Akshardhara Book Gallery
DHUDGOOS (धुडगूस)
DHUDGOOS (धुडगूस)
Couldn't load pickup availability
Author: Sharankumar Limbale
Share
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 112
Edition:
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
DHUDGOOS (धुडगूस)
धुडगूस' हा शरणकुमार लिंबाळे ह्यांच्या विद्रोही दलित
कवितांचा नवा संग्रह आहे. समकालीन सामाजिक आणि राजकीय स्फोटक परिस्थितीची तमाम स्पंदनं ह्या कवितांमध्ये बेधडकपणे व्यक्त झालेली दिसतील. समाजमनातील धग आणि धडका उद्रेकाच्या रूपात ह्या कवितांच्या ओळी-ओळींमधून प्रखरपणे प्रकट झालेल्या आहेत. माणसाच्या मुक्तीचे सुंदर स्वप्न पाहणारी आणि सुजलाम्-सुफलाम् राष्ट्राची मांडणी करणारी ही अभिव्यक्ती भावणारी आहे. माणसाच्या जगण्याविषयी अपार आस्था असलेली कविता वाचताना सामाजिक परिवर्तनाची तीव्र निकड भासू लागते. हेच ह्या कवितांचे यश आहे.
लेखक: शरणकुमार लिंबाळे
