1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Dhulakshare te Shalyakaushalya (धुळाक्षरे ते शल्यकौशल्य)
Dhulakshare te Shalyakaushalya (धुळाक्षरे ते शल्यकौशल्य)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Dr. Dnyaneshwar Dusane
Share
Publisher: Rajhans Prakashan
Pages: 180
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
धुळाक्षरे ते शल्यकौशल्य
त्याच्याजवळ ना पैसा होता,
ना कुणाचे पाठबळ.
हातावरचे पोट असलेले आईवडील
अन् गरिबीच्या उन्हात उभे राहिलेले घर.
पण तो फक्त नावापुरता 'ज्ञानेश्वर' नव्हता.
आपल्या बुद्धिमत्तेला त्याने चिकाटीची धार चढवली.
विलक्षण जिद्द अन् अभ्यासाच्या सातत्यातून
तो प्रख्यात शल्यविशारद झाला.
हा अवघड वळणाचा प्रवास सांगणारी
एका समर्पित सर्जनची संघर्षकहाणी...
लेखक. डॉ. ज्ञानेश्वर दुसाने
प्रकाशक. राजहंस प्रकाशन
