NaN
/
of
-Infinity
Akshardhara Book Gallery
Dhumasta Shejar ( धुमसता शेजार )
Dhumasta Shejar ( धुमसता शेजार )
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: shriram pawar
Publisher:
Pages: 173
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
धुमसता शेजार
- भारताचे बहुतेक शेजारी देशांशी असलेले संबंध एका वळणावर उभे आहेत. भारताच्या तुलनेत या छोट्या देशांना भारताला पूर्ण टाळणे शक्य नाही; मात्र ते भारतावरचे अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांत आहेत, त्याचा आढावा!
- चीनच्या जागतिक महत्त्वाकांक्षा, चीन-अमेरिका स्पर्धा आणि भारताचे चीनशी बदलते संबंध त्यात चीनमधील अंतर्गत बदल यांचा धांडोळा!
- भारताभोवतीच्या देशांमध्ये चीनचा वाढता रस आणि अमेरिका-रशियासारख्या देशांचे पारंपरिक हितसंबंध त्यात नव्या जागतिक रचनेतील स्पर्धेचे पदर यांतून प्रामुख्याने दक्षिण आशियातील राजनयाची रूढ चाकोरी बदलते आहे. याचे विश्लेषण!
भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव या देशांतील महत्त्वाच्या घडामोडींचे विवेचन 'धुमसता शेजार' पुस्तकात केले आहे.
प्रकाशक : सकाळ प्रकाशन