1
/
of
2
akshardhara
Maharashtrachya Itihasache Sakshidar ( महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार )
Maharashtrachya Itihasache Sakshidar ( महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार )
Regular price
Rs.355.50
Regular price
Rs.395.00
Sale price
Rs.355.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इ.स.पूर्व तिस-या शतकापासून इ.स. वीच्या तेराव्या शतका अखेरपर्यंतच्या कोरीव लेखांचा हा अभ्यास आहे. वेगवेगळया कालखंडातील, वेगवेगळया राजवंशाचे आणि सामान्य स्त्री - पुरूषांचे हे लेख आहेत. तत्कालीन समाजाचे अंतरंग या लेखांमुळे स्पष्ट होते. पुस्तकाच्या पहिल्या भागात काही निवडक कोरीव लेख, त्याचे वाचन, भाषांतर, सारांश, छायाचित्रे दिलेली आहेत. विद्यार्थी, इतिहासप्रेमी, जिज्ञासू वाचक आणि पर्यटक यांना हे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. सोपी भाषा, इतिहासाला आणि वास्तवाला धरून केलेले शिलालेखांचे विश्लेषण ही या पुस्तकाची वैशिष्टये आहेत.
View full details
| ISBN No. | :Dia0003 |
| Author | :Kalpana Rayrikar |
| Publisher | :Diamond Publications |
| Binding | :Paperback |
| Pages | :236 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2009 |
