Skip to product information
1 of 2

akshardhara

Survyanchya Kavitechi Ehavadi Samiksha (सुर्व्यांच्या कवितेची इहवादी समीक्षा)

Survyanchya Kavitechi Ehavadi Samiksha (सुर्व्यांच्या कवितेची इहवादी समीक्षा)

Regular price Rs.243.00
Regular price Rs.270.00 Sale price Rs.243.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

इहवाद-भौतिकवाद-मार्क्सवाद यांचे मूल्यच एकूण समाजसंस्कृतीमध्ये उपेक्षित राहिले. सांस्कृतिक विश्‍वात चैतन्यवादी दहशतवाद रूजला-पोसला. भौतिकवादाला मात्र दुय्यम स्थान प्राप्त झाले. या प्रक्रियेत इहवादी कला, वाङ्मय व समीक्षेचा कोंडमारा झाला. इहवादाचा कैवार घेणारे तत्त्वज्ञ, कलावंत व समीक्षकांना प्रतिकूल सांस्कृतिक वादळात सुर्व्यांची कविता सापडली तिचे नेमके इहवादी मूल्य समप्रमाणात सिद्ध करणे सांस्कृतिक लोकशाहीच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक वाटले. या पार्श्‍वभूमीवर सुर्व्यांच्या कवितेची साक्ष काढून, वेदनामुक्त मानवतेच्या दिशेने कलेचे योगदान व मूल्यभान किती प्रमाणात रूजू झाले, या प्रश्‍नाच्या उत्तरातच नव्या विकसित जीवनवादी भूमिकेचे अधिष्ठान शुद्ध इहवादाच्या अटीमध्ये या ग्रंथात लेखकाने शोधला आहे.

ISBN No. :8174920293
Author :Dr Shripal Sabnis
Publisher :Madhuraj Publications Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :196
Language :Marathi
Edition :1st/1995
View full details