Skip to product information
1 of 2

akshardhara

Lok Gramin Ani Dalit Sahityapravaahancha Anubandha 3 ( लोक ग्रामीण आणि दलित साहित्यप्रवाहांचा अनुबंध 3 )

Lok Gramin Ani Dalit Sahityapravaahancha Anubandha 3 ( लोक ग्रामीण आणि दलित साहित्यप्रवाहांचा अनुबंध 3 )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मानवतेची प्रचंड हाकाटी पिटणारा ऊर्जास्त्रोत म्हणून दलित साहित्याकडे पाहता येईल. दु:ख मुक्तीची भाषा करणारे दलित साहित्य नकार, विद्रोह या मूल्यांच्या माध्यमातून शोषित, वंचित असणार्‍या समुहाला न्याय मिळवून देते आणि मानवता व मानवतेच्या शुध्द अशा धम्म संस्काराकडे वाटचाल करते. आंबेडकरवादाला सक्षमतेने पर्श करणारे दलित साहित्य माणसाचे सर्वकष कल्याण ही भूमिका केंद्रवर्ती ठेवून साहित्य प्रवाहात प्रभावीपणाने दाखल होते.

Author :M S Pagare
Publisher :Dilipraj Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :241
Language :Marathi
Edition :2022
View full details