Skip to product information
1 of 2

akshardhara

Kokanatil Lokkatha Ani Gajali (कोकणातील लोककथा आणि गजाली)

Kokanatil Lokkatha Ani Gajali (कोकणातील लोककथा आणि गजाली)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

करमणुकीची साधनं नव्हती तेव्हा गावचे कष्टकरी लोक रात्रीची जेवणं आटोपली की पिंपळपारावर दोन घटका एकत्र जमत. तिथं गप्पा-गजलींची मैफल जमवीत. त्यात त्यांचा जीव रमायचा आणि दिवसभराचा शीणही उतरायचा. त्यांतला कोणी रसाळ गोष्टी वेल्हाळ माणूस मार्मिक गजालींनी त्या मैफलीत अधिकच रंग भरायचा. गोष्टींप्रमाणेच गजालीही रंजक आणि उद्बोधक असतात, याचा प्रत्यय या पुस्तकातील गजाली वाचताना येतो.
ISBN No. :9789386469069
Author :Vidhya Prabhu
Publisher :Dimple Publication
Binding :Paperback
Pages :259
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details