Skip to product information
1 of 2

akshardhara

Navratna Hajir Ho (नवरत्न हाजिर हो)

Navratna Hajir Ho (नवरत्न हाजिर हो)

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

या पुस्तकाचे लेखक श्री. चंद्रसेन टिळेकर हे एक विवेकवादी लेखक तसेच संगीतप्रेमी असल्याने त्यांची माझी बर्‍याच काळापासून मैत्री आहे. अत्रे कट्टा, अंनिस, इ. माध्यमातून ते समाजप्रबोधनाच्या चळवळीत भाग घेताना दिसतात परंतु या पुस्तकात मात्र ते समाजसुधारकांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतात.

ISBN No. :DIM0108
Author :Chandrasen Tilekar
Binding :Paperback
Pages :80
Language :Marathi
Edition :2020
View full details