Skip to product information
1 of 1

akshardhara

Kulfi Unhali Sutti khel Visheshank ( कुल्फी उन्हाळी सुट्टी खेळ विशेषांक ) By Rushikesh Dabholkar

Kulfi Unhali Sutti khel Visheshank ( कुल्फी उन्हाळी सुट्टी खेळ विशेषांक ) By Rushikesh Dabholkar

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 65

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

उन्हाळा सुरू होतोय, सुट्ट्या सुरू होताहेत. अश्या वेळी सगळ्यांना कुल्फी हवी असेलच!

‘कुल्फी’चा गुढीपाडवा अंक - अर्थात उन्हाळी अंक बाजारात उपलब्ध झाला आहे. ! सुट्टी म्हटलं की सगळ्यांत घनिष्ट संबंध असतो खेळांशी. मुलं आणि खेळ अभिन्न आहेत. त्यात यंदाचं ऑलिंपिक वर्ष आहे, तेव्हा हा गुढीपाडवा अंक असेल खेळ विशेषांक.

ऑलिंपिक स्पर्धांत घडलेल्या गोष्टींपासून ते गल्लीत खेळायच्या बॅटबॉलपर्यंत आणि भविष्यातील खेळांच्या गोष्टींपासून ते ऐतिहासिक खेळांच्या फॅनफिक्शनपर्यंत खेळ या विषयाला वाहिलेला हा अंक मुलांची सुट्टी रसाळ, थंडगार, मजेशीर करेल यात आम्हांला शंका नाही.

 

गुढीपाडवा  विशेषांक 2024

ISBN No. :DIS0008
Author :Sampadit
Publisher :Discovering Zero
Binding :Paperback
Pages :62
Language :Marathi
Edition :2024
View full details