1
/
of
2
akshardhara
Swarajya Vistarak Bajirao Chimaji (स्वराज्य विस्तारक बाजीराव चिमाजी)
Swarajya Vistarak Bajirao Chimaji (स्वराज्य विस्तारक बाजीराव चिमाजी)
Regular price
Rs.585.00
Regular price
Rs.650.00
Sale price
Rs.585.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आजपर्यंत अगदी मोजक्या लोकांनी श्रीमंत थोरले बाजीराव यांच्या शौर्याची बाजू मांडली.बाकीचे कल्पना विस्तारात पूर्णपणे अडकून पडले, हे सत्य आहे. त्यामुळेच बाजीराव पेशवे यांचा पराक्रम अधोरेखित करण्यासाठी ही शौर्यदर्शी ऎतिहासिक कादंबरी लिहिण्याचे लेखकाने ठरवले.बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा देखील तितकेच पराक्रमी होते. हे दोघे म्हणजे अगदी राम लक्ष्मणाची जोडीच.दोघांच्या एकमेकांना पूरक असलेल्या शौर्याचे वर्णन एकत्रच करणे गरजेचे असल्याने या कादंबरीचे नावच मुळात स्वराज्य विस्तारक बाजीराव-चिमाजी असे ठेवून दोघांचे शौर्य मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
Publisher | :Diwakar Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :575 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |

