Akshardhara Book Gallery
Divyaguni (दिव्यगुणी)
Divyaguni (दिव्यगुणी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sudha Menon | V.R.Firoj
Publisher: Mehta Publishing House
Pages: 190
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Sumita Borase
दिव्यगुणी
विशेष कर्तृत्व दाखवणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या प्रेरक कथा
आपण नेहमी दिव्यांगत्वातून येणारी विविधता साजरी करण्यास का विसरतो? जेव्हा आपण सर्व सर्वार्थाने समाजाच्या मुख्य प्रवाहातील जीवन जगत असतो, भारतात जन्मलेल्या दिव्यांग व्यक्तींना मात्र अगदी साध्या साध्या गोष्टींसाठीही बरंच झगडावं लागतं. ते आपल्याच अपंगत्वाचं ओझं वाहत, समाजाच्या मुख्य प्रवाहाकडून दुर्लक्षित जीवन जगत असतात. त्यांना कायम मुख्य प्रवाहाच्या काठावरच ठेवलं जातं.
ज्या समाजामध्ये सर्वसाधारण असणं इतकं महत्त्वाचं असतं की, इतरांपेक्षा वेगळं जन्माला येणं म्हणजे जणू अपराधच ! काही ठिकाणी तर अपंगत्व अभिशाप मानला जातो. पण प्रत्येकाची कहाणी अनोखी असून, आपल्यापैकी प्रत्येकालाच प्रेरणा देणारी आहे. आपल्या जीवनाबद्दल सातत्याने काहीतरी तक्रारी करणाऱ्या आपल्यासारख्या काही जणांना यांच्या कथा जीवनातील लहान-मोठ्या समस्यांकडे बघण्याचा निराळाच दृष्टिकोन देऊन जातात.
लेखक : सुधा मेनन । व्ही .आर .फिरोज
अनुवाद : सुमित बोरसे
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस
