Skip to product information
1 of 2

akshardhara

Bhumichya Shodhat Rohingya Muslim ( भूमीच्या शोधात रोहिंग्या मुस्लिम )

Bhumichya Shodhat Rohingya Muslim ( भूमीच्या शोधात रोहिंग्या मुस्लिम )

Regular price Rs.247.50
Regular price Rs.275.00 Sale price Rs.247.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आम्हाला न्याय हवा आहे, आम्हाला पुन्हा आमच्या भूमीत माघारी जायचे आहे. माझी अशी इच्छा आहे की मरण येण्यापूर्वी मला माझ्या जन्मगावी क्यूयूपीयू येथे जायचे आहे. तसे होऊ शकले नाही तर बांग्लादेशात मला मरावे लागेल. कुत्र्यासारखे, कोल्ह्यासारख्या प्राण्याकडे किंवा जंगलातील प्रत्येक प्राण्याकडे स्वत:साठी भूमी असते, परंतू आम्हाला रोहिंग्यांना कोणतीही भूमी नाही, फार पूर्वी आमच्याकडे स्वत:ची भूमी होती.
Publisher :Lotus India Publication
Binding :paperbag
Pages :224
Language :Marathi
Edition :1
View full details