Skip to product information
1 of 2

akshardhara

Amhi Ase Ghadalo ( आम्ही असे घडलो )

Amhi Ase Ghadalo ( आम्ही असे घडलो )

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

विद्यार्थीदशेपासून होत गेलेली व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, त्यातून सापडलेली स्वत:च्या कार्यक्षेत्राची दिशा व प्रत्यक्ष केलेले काम यावर त्यांनी या लेखात प्रकाश टाकला आहे. कुणी प्रतिकूल वातावरणावर मात करून संधी शोधून त्या दिशेने वाटचाल केली; तर कुणी अनुकुल वातावरणामुळे सहज समोर आलेल्या संधीचे सोने केले. अर्थात ध्येयाचा ध्यास आणि त्याच्या प्राप्तीसाठी कठोर परिश्रम हे सर्वांसाठी सारखेच होते. आजच्या आणि उद्याच्या उमलत्या कुमारवयीन मुलांनाच नव्हे, तर युवा वाचकांना, आपल्याला भावी आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवण्यासाठी प्रेरणादायी असे हे पुस्तक नक्कीच दिशादर्शक ठरेल!

Author :Nilima Karamarkar
Publisher :Dnyan Prabodhini
Binding :Paperback
Pages :136
Language :Marathi
Edition :2009
View full details