Skip to product information
1 of 2

akshardhara

Kagadi Hodya ( कागदी होड्या )

Kagadi Hodya ( कागदी होड्या )

Regular price Rs.130.00
Regular price Rs.130.00 Sale price Rs.130.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कागदी होड्या करण्याच एक वय असत. कागदाला घड्या घालायला शिकविणार. त्यांतून तयार होणार्‍या आकारांत सौंदर्य शोधणार. या वयात कल्पनांचा स्वप्नांचा धो धो कोसळणारा पाऊस असतो. रस्तोरस्ती साठलेल तुडूंब पाणी असत. कागदी होड्या या समुद्रा त हाकारण्याच दर्यावर्दीपणही या वयात खुणावत असत. या प्रवासात आनंसाच उधाण येत. वादळवार येत. होड्यांची शिड कोलमडतात. मग पुन्हा नवा कागद. नवी होडी. नवा पाऊस आणि नवा प्रवास ! 

Author :Malhar Aranakalle
Publisher :Dnyan Prabodhini
Binding :Paperback
Pages :113
Language :Marathi
Edition :2022
View full details