Skip to product information
1 of 2

akshardhara

Harsinha Nalua ( हरसिंह नलुआ )

Harsinha Nalua ( हरसिंह नलुआ )

Regular price Rs.60.00
Regular price Rs.60.00 Sale price Rs.60.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

हरिसिंह नलुआ हा महाराजा रणजितसिंह यांच्या पदरी असलेला एक सरदार. अत्यंत लहान वयात उच्च कोटीचे पराक्रम त्याने केले. साहस आणि धाडस हे गुण त्याच्या अंतरंगातून स्फुरत असत. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने सैनिकी पेशा पत्करला. त्याच वर्षी त्याने केलेल्या पराक्रमामुळे नलुआ एका घावात वाघाचे दोन तुकडे करणारा, हे आडनाव त्याला प्राप्त झाले. 

सैनिकी गुणांमध्ये हरिसिंहाची बरोबरी कोणी करू शकत नसे. पराक्रम, शहाणपणा, विव्दत्ता, चारित्र्य अशा अनेकानेक गुणांनी युक्त असा सरसेनापती हरिसिंह खालसा राज्याचा मोठा आधारस्तंभ होता. त्याचे सहकारी आणि सैनिक यांच्यामध्ये तो अत्यंत प्रिय होता. त्याचेही सैनिकांवर फार प्रेम असे.

Author :V V Pendse
Publisher :Dnyan Prabodhini
Binding :Paperback
Pages :107
Language :Marathi
Edition :1ST 1951/ 2ND 2009
View full details