Skip to product information
1 of 2

akshardhara

Vinchu Chavala Ho Va Itar Katha ( विंचू चावला हो व इतर कथा )

Vinchu Chavala Ho Va Itar Katha ( विंचू चावला हो व इतर कथा )

Regular price Rs.117.00
Regular price Rs.130.00 Sale price Rs.117.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

खांद्याएवढ्या उंचीवरून दिसलेल्या काही गोष्टीच्याच ह्या कुमारकथा आहेत. काही शहरातल्या, सुखवस्तू  मुलांच्या कथा आहेत, काही गरीब मुलांच्या तर काही गावाकडच्या, साध्या भोळ्या मुलांच्या कथा आहेत. कुठलीच कथा उपदेश करत नाही, संदेश देत नाही. या कथांमधून काय घ्यायच, ते वाचकांनी ठरवाव, असच या कथा सुचवतात.

Author :Ashlesha Mahajan
Publisher :Dnyan Prabodhini
Binding :Paperback
Pages :112
Language :Marathi
Edition :2021
View full details