Dainandin Jivanatil Vidnyan Va Tantradnyan ( दैनंदिन जीवनातील विज्ञान व तंत्रज्ञान )
Dainandin Jivanatil Vidnyan Va Tantradnyan ( दैनंदिन जीवनातील विज्ञान व तंत्रज्ञान )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या पुस्तकात दैनंदिन जीवनातील विज्ञान व दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञान असे दोन विभाग आहेत.
पहिल्या भागात - दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांचा ज्या ज्या गोष्टींशी संबंध येतो, त्यामधील विज्ञान सोप्या भाषेत स्पष्ट करून सांगणारे १४ लेख आहेत. उदा. खेळण्यांमधील विज्ञान सायकलमधील भौतिकशास्त्र, प्रसाधनांमधील विज्ञान वगैरे. या सर्वांमधून विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा, कुतुहल आणि चिकित्सकपणा वाढीस लागायला निश्चितच मदत होईल.
दुसर्या भागात - स्वयंपाकघरातील उपकरणे, ज्यामध्ये गॅसची शेगडी, मिक्सर, रेफ्रिजरेटर यांसारख्या उपकरणांचा समावेश होतो, स्नानगृहातील उपकरणे, ज्यामध्ये गीझर, वॉशिंग मशीनसारख्या उपकरणांच्या उपयोग केला जातो, शयनगृहातील व बैठकीच्या खोलीतील उपकरणे, ज्यामध्ये सीलिंग फॅन, टेलिव्हिजन, ए.सी., कूलर यांसारखी उपकरणे वापरली जातात. त्या विविध उपकरणांमधील, तसेच घरात सगळीकडे वापरल्या जाणार्या गोष्टींमधले तंत्रज्ञान सोप्या भाषेत स्पष्ट करून सांगणारे एकूण २१ लेख आहेत.
Author | :Dr Varsha Joshi |
Publisher | :Dnyan Prabodhini |
Binding | :Paperback |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |