akshardhara
Saphar Vidnyankathanchi ( सफर विज्ञानकथांची )
Saphar Vidnyankathanchi ( सफर विज्ञानकथांची )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
डॉ. जयंत नारळीकर, डॉ. संजय ढोले, गजानन क्षीरसागर, मुकुंद जोगळेकर, क्षितिज देसाई हे विज्ञानकथा लेखक आपल्याला घडवीत आहेत, एक अनोखी सफर !
विज्ञानकथांच्या या अदभुतरम्य 4D सफरीत प्रवास करताना कोणते धक्के बसतील? कोणती रहस्ये उलगडतील ? कोण कोण भेटतील ?
अभयारण्य सुरक्षित ठेवणारे एलियन्स
मेंदूत घुसलेली वटवाघुळे
आईविना जन्मलेला क्लोन अजय
रक्तशोषक मधमाश्या
प्रतिकणांनी बनलेला अनामिक प्रवासी
वाघांच्यावर हुकुमत गाजविणारी चिप
अदृश्य होऊन अतिरेक्यांना उध्वस्त करणारा रसूल
किरणोत्सर्गाचे हलाहल पचविणारा मि.गॅंड
जस्ताचे सोन्यात रुपांतर करणारे डॉ. मानशिंदे
मेदूंत शिरूर शस्त्रक्रिया करणारे नॅनो रोबोटस उर्फ खुजाबा
या सर्वांना भेटत, विज्ञानाचे थक्क करणारे चमत्कार अनुभवत, या कल्पनाविश्वात तुम्ही रमून जाल !
Author | :Nalini Gujarathi |
Publisher | :Dnyan Prabodhini |
Binding | :paperbag |
Pages | :120 |
Language | :Marathi |
Edition | :2017 |

