Skip to product information
1 of 2

akshardhara

Hatti vha Hatti ( हट्टी व्हा हट्टी )

Hatti vha Hatti ( हट्टी व्हा हट्टी )

Regular price Rs.63.00
Regular price Rs.70.00 Sale price Rs.63.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

हट्टी व्हा हट्टी या कुमारांच्या बुध्दीला खाद्य देणार्‍या लेखांच्या संग्रहात तुमच्या दैनंदिन जीवनातील तुम्हांला थेट भिडणार्‍या विषयांचा विचार केला आहे. हे लेख वैचारिक खरे पन तरीही जवळचे वाटतील. स्वत:ची ओळख करून देतील स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन देतील, कृतिशील बनवतील. स्वत:मध्ये चांगले बदल घडवायला प्रोत्साहन देतील. कुमारवयीन मुलांनाच नव्हे तर त्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका असणार्‍या पालक, अध्यापक, मार्गदर्शक या सर्वांसाठीच सहज सोप्या, लेखनशैलीतील हे लेख उपयुक्त ठरतील.

Author :Madhavi Dabak
Publisher :Dnyan Prabodhini
Binding :paperbag
Pages :112
Language :Marathi
Edition :2004
View full details