Skip to product information
1 of 2

akshardhara

Swatahala Ghadavinyasathi Upasana ( स्वत:ला घडविण्यासाठी उपासना )

Swatahala Ghadavinyasathi Upasana ( स्वत:ला घडविण्यासाठी उपासना )

Regular price Rs.27.00
Regular price Rs.30.00 Sale price Rs.27.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

उपासनेमुळे आपल्यात काय काय बदल झाले आहेत हे बघता येते. कोणीही बघू शकेल. आपल्याकडे काही  क्षमता उपजत असतात तर काही क्षमता आपल्या सरावाने वाढलेल्या असतात. आपण विचार करून हे असे असे करायचे असे ठरवलेले असते. याबाबतीत काही जणांच्या क्षमता कमी असतील तर काही जणांच्या जास्त असतील. आपल्या क्षमता जेवढ्या आहेत तिथून त्या वाढतात की नाही हे पाहायला हवे.

Author :Girish Shri Bapat
Publisher :Dnyan Prabodhini
Binding :paperbag
Pages :42
Language :Marathi
Edition :2013
View full details