Skip to product information
1 of 2

akshardhara

Apala Paus ( आपला पाऊस )

Apala Paus ( आपला पाऊस )

Regular price Rs.27.00
Regular price Rs.30.00 Sale price Rs.27.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भारतीय पावसाचे पूर्वानुमान करण्याचे अखंड प्रयत्न सुमारे सव्वाशे वर्षे चालू आहेत. पुष्कळ हवामान शास्त्रज्ञानी त्यासाठी आपले ज्ञान पणाला लावले. १९८८ साली एक प्राचलित आणि घात समाश्रणीय ( पॉवर रिग्रेशन ) मॉडेल तयार करण्यात आले. त्याच्या आधारे केलेले पावसाचे पूर्वानुमान १४ वर्षे बहुतांशी अचूक ठरले. भारतीय शास्त्रज्ञांच्या यशाची ही कहाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी या हेतूने हे पुस्तक लिहिले आहे.

Author :Sudha Govarikar
Publisher :Dnyan Prabodhini
Binding :Paperback
Pages :56
Language :Marathi
Edition :2003
View full details