Skip to product information
1 of 2

akshardhara

Prabodhan Geete 1 ( प्रबोधन गीते १ )

Prabodhan Geete 1 ( प्रबोधन गीते १ )

Regular price Rs.54.00
Regular price Rs.60.00 Sale price Rs.54.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

समाज विकसनाचे आणि परिवर्तनाचे कार्य करत असताना कार्यकर्त्यांना स्वत:च्या व्यक्तिविकासाची प्रेरणा मिळणे, या राष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेचे स्मरण राहणे, आज देशासमोर असलेल्या आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी कार्यरत राहण्याची ऊर्मी टिकणे, ध्येयाचे सतत दर्शन होणे अन समूहभावनेचा विकास होणे या उद्दिष्टांच्या दृष्टीने या प्रबोधन गीतां चे महत्त्व आहे. या सर्व गीतांना अत्यंत अर्थपूर्ण अशा चालीही लावण्यात आल्या आहेत. ज्ञान प्रबोधिनीमध्ये विविध बैठकी व सभांच्या प्रारंभी, सहलींमध्ये, शिबिरांमध्ये आणि इतरही विविध प्रसंगी उत्स्फूर्तपणे ही गीते गायली जातात. कोणत्याही राष्ट्रातील युवक युवतींच्या ओठांवर असणारी गीत म्हणजे जणू काही त्या राष्ट्राच्या भविष्याची नांदी असते. महाराष्ट्रातील अनेक युवक युवती, अध्यापक, पालक, संघटक, शिक्षणप्रेमी या सर्वांना ही प्रबोधन गीते स्फूर्तिदायी ठरतील.
Author :Dnyan Prabodhini
Publisher :Dnyan Prabodhini
Binding :Paperback
Pages :128
Language :Marathi
Edition :1991/2020
View full details