Abhivachan Ek Kala ( अभिवाचन एक कला )
Abhivachan Ek Kala ( अभिवाचन एक कला )
Regular price
Rs.63.00
Regular price
Rs.70.00
Sale price
Rs.63.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अभिवाचन ही एक ललित कला आहे. अभिवाचन म्हणजे प्रभावी वाचन. लिखित शब्दांचा अर्थ उमजून त्यांतील विरामचिन्हांनुसार आवश्यक ठिकाणी थांबून अथवा विशिष्ट हेल काढून भावदर्शन करणे म्हणजे परिणामकारक अभिवाचन या पुस्तकात निसर्गाचे विविध रंग उलगडणारी निसर्गरंग ही संहिता आहे तशीच उंबरठ्याच्या बाहेर ही सामाजिक जाणिवा जागृत करणारी संहिताही आहे. गुणगौरव या संहितेत जिद्द, शौर्य, त्याग इत्यादी गुणांनी युक्त असे साहित्य आहे. हसरी हवा या चौथ्या संहितेत मुलांच्या भावविश्वातील गमती जमती आहेत. कविता, कथा, ललित लेख, नाट्यछटा, एकांकिका अशा विविध साहित्य प्रकारांची कलात्मक गुंफण हे ह्या चारी संहितांचे वैशिष्ट्य आहे.
View full details
Author | :Ashlesha Mahajan |
Publisher | :Dnyan Prabodhini |
Binding | :Paperback |
Pages | :96 |
Language | :Marathi |
Edition | :2017 |