1
/
of
2
akshardhara
Raskazi Kumaransathi Rashiyan Katha ( रस्काझी कुमारांसाठी रशियन कथा )
Raskazi Kumaransathi Rashiyan Katha ( रस्काझी कुमारांसाठी रशियन कथा )
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
रशियन भाषेमध्ये विपुलतेने उपलब्ध असणार्या बालसाहित्याचा लाभ आपल्याही मुलांना व्हावा या हेतूने या गोष्टी भाषांतरित केल्या आहेत. या गोटींमधले मुलांचे विश्व मुलांचेच आहे; निरागस आहे पण भोळसट नाही. खरीखुरी लहान मुल जश वागतील तसच यातली मुल वागतात. चांगल काय आणि वाईट काय याची जाणीव मुलांना करून देणार्या या गोष्टी मुलांना उपदेश करत असल्याचा आव चुकूनही आणत नाहीत. मुल आणि त्यांचे आई बाबा या दोघांनीही वाचून मजा लुटावी अशा या गोष्टी.
Author | :Dr Anagha Bhat |
Publisher | :Dnyan Prabodhini |
Binding | :Paperback |
Pages | :96 |
Language | :Marathi |
Edition | :2017 |

