Skip to product information
1 of 2

akshardhara

Jiddichi Gurukilli ( जिद्दीची गुरुकिल्ली )

Jiddichi Gurukilli ( जिद्दीची गुरुकिल्ली )

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जिद्दीची गुरुकिल्ली व्यक्तिमत्त्व विकासासाठी! पान न पान वाचनीय व मननीय असलेली ही जिद्दीची गुरुकिल्ली आत्मविश्वासाच्या श्रीमंती चा खजिनाच हाती देते. जिद्दीचे गरूड व्हा! सांगत व्यक्तिमत्वाची नवी पालवी फुलवीत क्षमतांना नवा अंकुर देते. मनात दडलेल्या बीजांना सूर गवसला की मंतरलेल्या शब्दांची दिवेलागण आयुष्य प्रकाशित करते. संवेदनांच्या कोवळ्या डहाळी वर आयुष्याच फूल फुलू लागत तेव्हा कळत, पाठ्यपुस्तकापलीकडे एक सुंदर जग आहे, जिथे समग्रतेच्या ध्यासाने यशाचे सुवर्णशिखर साद घालते आहे. 

Author :Pravin Davane
Publisher :Dnyan Prabodhini
Binding :paperbag
Pages :88
Language :Marathi
Edition :2021
View full details