Skip to product information
1 of 2

akshardhara

Pankh Phulavu Ya Pratibheche ( पंख फुलवू या प्रतिभेचे )

Pankh Phulavu Ya Pratibheche ( पंख फुलवू या प्रतिभेचे )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 192

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मनात कल्पना निर्माण झाल्याशिवाय प्रत्यक्ष नवनिर्मिती होऊच शकत नाही. त्यामुळे भरपूर संख्येने, विविध प्रकारच्या व नावीन्यपूर्ण कल्पना कशा काढायच्या या एकाच सूत्राभोवती पुस्तकातील सर्व प्रकरणे गुंफली आहेत. कल्पना ! कल्पना ! आणि कल्पना ! हा एकमेव ध्यास पुस्तकाच्या पानोपानी प्रगट झालेला दिसेल! नवीन शैक्षणिक धोरणार याच सर्जनशील विचार कौशल्यांच्या विकासावर भर देण्यात आला आहे त्यामुळे सर्जनशील अशी नवी पिढी घडविण्यासाठी हे पुस्तक विद्यार्थी - पालक - शिक्षक अशा सर्वांनाच उपयोगी ठरेल.

Author :Nalini Gujarathi
Publisher :Dnyan Prabodhini
Binding :paperbag
Pages :192
Language :Marathi
Edition :2022
View full details