Skip to product information
1 of 1

Akshardhara Book Gallery

Dnyanai (ज्ञानाई ) By Manjusha Gokhale

Dnyanai (ज्ञानाई ) By Manjusha Gokhale

Regular price Rs.888.00
Regular price Rs.990.00 Sale price Rs.888.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Manjusha Gokhale

Publisher: Sakal Prakashan

Pages: 552

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

Dnyanai (ज्ञानाई )

२०२५ हे वर्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलीचे ७५० वे जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. "ज्ञानेश्वरी" हे मराठी भाषेचे अक्षरलेणे आहे. परंतु,त्यामधील तत्कालीन मराठी भाषा आजच्या वाचकांना काहीशी कठीण वाटू शकते, हे जाणून संत ज्ञानेश्वरांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षांचे औचित्य साधून ज्ञानेश्वरीतील  आशय सर्वसामान्य मराठा वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्ञानेश्वरीचा आजच्या मराठी भाषेतील सुगम पद्यानुवाद - 'ज्ञानाई '

लेखक : मंजुश्री  गोखले 
प्रकाशक : सकाळ प्रकाशन 

View full details