Akshardhara Book Gallery
Dnyanbhaskar Adya Shankaracharya (ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य )
Dnyanbhaskar Adya Shankaracharya (ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य )
Share
Couldn't load pickup availability
Author: Madhavi Joshi
Publisher: Madhavi Joshi
Pages: 367
Edition: Latest
Binding: Paper Back
Language:Marathi
Translator:
Dnyanbhaskar Adya Shankaracharya (ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य )
सध्याच्या काहीशा गोंधळलेल्या , अस्थिर जगात आपल्यापैकी प्रत्येकाला कशाची गरज असेल तर ती म्हणजे , ' चिदानंदरूपः शिवोहं शिवोहम ' या तत्वाची अंतर्यामी वास करणाऱ्या डोहात ढवळलेल्या पाण्याचे उठलेले तरंग शांत करत चिरकाल टिकणाऱ्या समाधानाच्या शोधावर तेच तर उत्तर आहे ...एकविसाव्या शतकाच्या स्पर्धात्मक पटावर रांगत मोठ्या झालेल्या नव्या पिढीला या तत्वाची मोठी गरज आहे .शतकानुशतके वेदांत धर्माची ध्वज आसमंती डौलाने फडकत ठेवणारे ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य यांच्यावरील हे पुस्तक नव्या पिढीची हि गरज नक्की भागवेल ....
लेखक : माधवी जोशी
प्रकाशक : माधवी जोशी
