1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Dnyansuryache Akash (ज्ञानसूर्याचे आकाश)
Dnyansuryache Akash (ज्ञानसूर्याचे आकाश)
Regular price
Rs.382.50
Regular price
Rs.450.00
Sale price
Rs.382.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Manjushri Gokhale
Share
Publisher: Mehta Publishing House
Pages: 270
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
ज्ञानसूर्याचे आकाश
संत श्री निवृत्तिनाथांच्या जीवनकार्याचा वेध घेणारी ही कादंबरी. एक ज्येष्ठ पुत्र, ज्येष्ठ बंधू, आईवडिलांच्या पश्चात कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणारा कुटुंबप्रमुख, नाथसंप्रदायातील गहिनीनाथांचा प्रिय शिष्य, गुरू आणि सिद्ध योगी अशा विविध दृष्टिकोनांतून निवृत्तिनाथांच्या जीवनपटाकडे पाहत असताना लेखिकेला स्पर्शन गेले ते अखेरच्या टप्प्यातील त्यांचे एकटेपण... 'विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले' ही स्थिती प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या निवृत्तिनाथांच्या अलौकिक जीवनकार्याचा पट रेखणारी एक भावस्पर्शी कादंबरी
लेखक. मंजुश्री गोखले
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस
