Akshardhara Book Gallery
Don Saint (दोन संत)
Don Saint (दोन संत)
Share
Couldn't load pickup availability
Author: Arun Shourie
Publisher: Mehta Publishing House
Pages: 506
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: Sumita Borase
दोन संत
या पुस्तकाचा मुख्य विषय असलेल्या महान दिव्य गुरूंचा विचार करता, आपण तीन निष्कर्ष काढू शकतो : त्यांच्या आयुष्यातील वास्तविक चमत्कार म्हणजे त्यांचा चांगुलपणा, त्यांची कणव, तसेच त्यांची शिकवण आणि त्यांचे जीवन त्यांच्या शिकवणीशी एकरूप होणे. त्यांच्या उत्कृष्ट गुणांनी आपण निराश होऊ नये. अर्थातच आपण स्वप्नातसुद्धा त्यांच्यासारखे होण्याचा विचार करू शकत नाही; परंतु, गांधीजींच्या संदर्भात आपल्याला शाळेत जसे शिकवितात त्याचप्रमाणे, आपण श्री रामकृष्ण-श्री रमण यांच्याप्रमाणे अगदी १० पैशांइतपत बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महान व्यक्तींच्या संबंधाने जे अनुभवकथन करण्यात आले आहे अन् बहुधा त्यांना त्यांच्या दैवत्वाचे चिन्ह वा खुणा मानले जाते, ते सर्व प्रासंगिक आहे. कदाचित या सर्व घटनांकरिता अनेक ऐहिक स्पष्टीकरणे असू शकतात. अखेरीस त्यांची महत्त्वाची प्राप्ती म्हणजे दिव्यत्वाचा परमोच्च अनुभव ही आहे. भोवतालच्या सर्व गोष्टी बाजूला सारून आपण प्रयत्नपूर्वक तो अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न करणे आपल्यासाठी चांगले होईल. तर मग काय, करायची का सुरुवात ?
लेखक. अरुण शौरी
अनुवादित लेखक. सुमिता बोरसे
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस
