Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Dost Ho ! (दोस्त हो !)

Dost Ho ! (दोस्त हो !)

Regular price Rs.75.00
Regular price Sale price Rs.75.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Bhausaheb Patankar

Publisher: Utkarsh Prakashan

Pages: 72

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

दोस्त हो !

सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे तो कवींचा मान तितुकी पायरी माझी नव्हे । १ । 
आम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सम्मानितो संमानितो हासू तसे या आसवां सम्मानितो । २ । 
जाणतो अंति अम्हांला मातीच आहे व्हायचे नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे । ३ ।
 मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे मानतो इतकेच की, तो आमुचा कोणी नव्हे । ४ । 
आहो असे बेधुंद, अमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे । ५ ।

लेखक. भाऊसाहेब पाटणकर 
प्रकाशक. उत्कर्ष प्रकाशन 
 

View full details