Akshardhara Book Gallery
Dr. A.H. Salunkhe Vichargranth (डॉ. आ. ह. साळुंखे विचारग्रंथ) By Indrajeet Ghule
Dr. A.H. Salunkhe Vichargranth (डॉ. आ. ह. साळुंखे विचारग्रंथ) By Indrajeet Ghule
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. A. H. salunkhe
Publisher: Shabd Shivar Publication
Pages: 772
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator: ---
Dr. A.H. Salunkhe Vichargranth (डॉ. आ. ह. साळुंखे विचारग्रंथ)
Author : Indrajeet Ghule, Amrut Salunkhe
आम्हाला अज्ञान नको, आम्हाला द्वेष नको. आम्हाला प्रकाश हवा. आम्हाला माणुसकी हवी. आम्हाला हवे ओठां - ओठांवर प्रसन्न व मधुर स्मितहास्य, आम्हाला हवा हृदय - हृदयांमध्ये उत्कट आनंदाचा झरा. धर्म आमच्यासाठी हे सगळे करीत असेल, तर तो आमचा मित्र, आमचा सखा. तो आम्हाला हवा. मग आम्ही त्याच्या पलीकडे जाण्याची भाषा करणार नाही. तो आमच्यासाठी हे करणार नसेल, तर आम्हा त्याची सांगत नको. मग मात्र आम्ही त्याच्या पलीकडे जाण्याच्या हर तऱ्हेने प्रयत्न करू. - आ. ह. साळुंखे

