Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Dr. Ambedkar (डॉ. आंबेडकर)

Dr. Ambedkar (डॉ. आंबेडकर)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Christophe Jaffrelot

Publisher: Sanay Prakashan

Pages: 272

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Sandip Badole

Dr. Ambedkar (डॉ. आंबेडकर)

अस्पृश्यता , जातिमीमांसा आणि जाती -अंताचा लढा 

भीमराव आंबेडकर हे हिंदूंमधील पहिले दलित किंवा अश्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीचे नेते होते. त्यांनी पाश्चात्त्य देशात जाऊन पीएच. डी. सारख्या सर्वोच्च स्तरापर्यंतचे औपचारिक शिक्षण घेतले. अभूतपूर्व कामगिरी करूनही ते आपल्या मुळाशी चिकटून राहिले आणि आयुष्यभर दलितांच्या हक्कांसाठी लढले. भारतातील सर्वात विपुल आणि प्रमुख दलित नेता म्हणून आंबेडकरांचे स्थान निर्विवाद आहे. कनिष्ठ (खालच्या) जातींना स्वतंत्र औपचारिक आणि कायदेशीर ओळख मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी वर्षानुवर्षे भारताच्या संपूर्ण हिंदू बहुल राजकीय स्थापनेशी एकहाती लढा दिला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्र सरकारमध्ये आंबेडकरांना कायदा मंत्री आणि संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. या पदांवर असताना त्यांना भारतीय राज्यघटनेवरील गांधीवादी प्रभाव रोखण्यात उल्लेखनीय यश मिळाले.

लेखक: ख्रिस्तोफ  जाफ्रलो
अनुवादक : संदीप बडोले 

View full details