1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Dr. Ambedkar Ani Shikshanatil Jatisangharsh (डॉ. आंबेडकर आणि शिक्षणातील जातिसंघर्ष )
Dr. Ambedkar Ani Shikshanatil Jatisangharsh (डॉ. आंबेडकर आणि शिक्षणातील जातिसंघर्ष )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Dilip Chavhan
Share
Publisher: Sanay Prakashan
Pages: 104
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Dr. Ambedkar Ani Shikshanatil Jatisangharsh (डॉ. आंबेडकर आणि शिक्षणातील जातिसंघर्ष )
शिक्षणव्यवस्था तटस्थ असते, असा एक व्यापक समज आहे.
शोषणावर आधारलेल्या व मागासलेल्या समाजात शिक्षण हे वैयक्तिक व सामाजिक मुक्तीचे साधन आहे आणि शोषित वर्गाच्या भौतिक उन्नतीसाठी शिक्षणव्यवस्था ही तटस्थपणे वा वस्तुनिष्ठपणे लाभदायी ठरते, असाही समज प्रभावी आहे. अशा स्वरूपाच्या समजामध्ये शिक्षणव्यवस्थेमागे उभ्या असलेल्या सामाजिक-आर्थिक शक्तींची नोंद घेतलेली नसते.
लेखक: दिलीप चव्हाण