Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Dr. Dam Sarpadansh Part 1 (डॉ. डॅम भाग १ (सर्पदंश))

Dr. Dam Sarpadansh Part 1 (डॉ. डॅम भाग १ (सर्पदंश))

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Kumar Nanaware

Publisher: Bhagyashree Prakashan

Pages: 120

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

डॉ. डॅम  भाग १
(सर्पदंश)

डॉ.डॅम  अर्थात "डॉक्टर -अ मेडिकल डिटेक्टिव्ह" ही व्यक्तिरेखा अचानक सुचली.आजवर क्राईमस्टोरीज 
वर अनेकानेक पुस्तके, वेबसिरीज, टीव्ही सिरिअल्स व चित्रपट झाले, परंतु मुख्य भूमिकेत डॉक्टर 
असलेल्या कथा तशा विरळया . खुनाच्या खटल्यात आय-व्हिटनेम महत्वाचे असले तरी बहुतांश वेळेस ते 
मिळत नाहीत. पोलीस आरोपी पकडतात, आरोपी गुन्हा कबूल करतात, परंतु कोर्टामध्ये गुन्हाकबुली ग्राह्य धरली जात नाही .
वकील कबुलीजवाब खोटा सिद्ध करत आरोपीची निर्दोष सुटका करवतो .

काही केसेसमध्ये फॉरेन्सिक एक्स्पर्ट परिस्थितीजन्य पुरावे सिद्ध करू शकतात.तपासण्या व पुरावे 
गोळा करून खुन व आरोपी यांचा संबंध भक्कमपणे सिद्ध करता येतो.पुस्तकातील "बारा कथा" केवळ वाचकांच्या 
मनोरंजनासाठी नसून मेडिकल ऑफिसर, वकील व पोलिसांना पूरक ठरतील अशी अपेक्षा. सर्व कथा सत्य घटनेवर आधारित असून,
काही वर्तमानपत्रात ,इलेक्ट्रॉनीक मिडीयावर व युट्युबवर पाहण्यात आल्या आहेत. या सर्व कथांमधून एक गोष्ट मात्र प्रकाशाने जाणवली,
यांत कुठेही फॉरेन्सिक डॉक्टरचा उल्लेखच नव्हता. पुस्तकातील कथांतून मी ही दरी भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.


लेखक  : डॉ. कुमार दत्तात्रय ननावरे 
प्रकाशन : भाग्यश्री प्रकाशन    

View full details