Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Dr. Dam va Kali Jadu Part -2 (डॉ. डॅम भाग २ (डॉ. डॅम व काळी जादू ))

Dr. Dam va Kali Jadu Part -2 (डॉ. डॅम भाग २ (डॉ. डॅम व काळी जादू ))

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Kumar Nanaware

Publisher: Bhagyashree Prakashan

Pages: 120

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

डॉ. डॅम  भाग २
(डॉ. डॅम व काळी जादू )

वाचकांना डॉ.डॅम (भाग-२) अर्थात डॉ डॅम व काळी जादू, हे लेखकाचे दुसरे पुस्तक उपलब्ध करून 
द्यायला मिळाले याबद्दल आनंद वाटत आहे. जगात व देशात अनेक क्राईम स्टोरीज लिहिल्या गेल्या आहेत.
परंतु फॉरेन्सिक तज्ज्ञ म्हणून एक डॉक्टर प्रमुख भूमिकेत असलेल्या वेब सिरिज कमीच. आरोपी ने गुन्हा कबुल केला तरी, भारतीय पुरावा कायदे कलाम २४ व २५ नुसार कोर्टात मान्य केला जात नाही. हुशार वकील हा जवाब खोटा असून दबावाखाली घेतला आहे,
असे सिद्ध करू शकतो व आरोपी निर्दोष सुटू शकतो.

परंतु फॉरेन्सिक तज्ज्ञ, परिस्तिथी जन्य पुरावे गोळा करून, आरोप सिद्ध करू शकतो, हेच ह्या ९ कथा मध्ये लिहिले आहे. ह्या सर्व खून कथा
सत्य घटनांवर आधारित आहेत पण लेखक म्हणून त्यात थोडा रंजकपणा आणायचा प्रयत्न केला आहे. लेखकाच्या  मते अश्या प्रकारचे लिखाण 
मराठी मध्ये व देशामध्ये पहिल्यांदाच लिहिले गेले असावे. लवकरच "भाग-३ खोटा खुनी " ही दीर्घ कथा प्रकाशित करण्याची योजना आहे.

लेखक  : डॉ. कुमार दत्तात्रय ननावरे 
प्रकाशन : भाग्यश्री प्रकाशन  

View full details