Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Dr. Dam va Kavtiche Rahsya Part-4 ( डॉ. डॅम भाग ४ (डॉ. डॅम व कवटीचे रहस्य ))

Dr. Dam va Kavtiche Rahsya Part-4 ( डॉ. डॅम भाग ४ (डॉ. डॅम व कवटीचे रहस्य ))

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Kumar Nanaware

Publisher: Bhagyashree Prakashan

Pages: 104

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

डॉ. डॅम  भाग ४
(डॉ. डॅम व कवटीचे रहस्य  )

डोसा किंग उर्फ चिंतन तंगडी उर्फ शेट्टी ने डॉ.डॅम च्या वेर्णा कार चा नंबर व चेहरा CCTV फुटेजवरून कर्नाटकमधील हजारभर गुंड कार्यर्त्यांना, पाठवलेला असतो, पाठलाग करून लक्ष ठेवायला अन वेळ आलीच तर संपवायला, त्यामुळे डॉ.डॅम जादुई वेर्णा घरी ठेवतो व जादुई बुलेट व जादुई डिटेक्टिव्ह अँपरेल  घालून एकटाच निघतो डोसा किंगला भिडायला व डोसा किंगचा सभ्य खुनी चेहरा उघडा पाडून तुरुंगात डांबायला कारण कवटीच्या मागे डोसा किंगच असतो .

डॉ.डॅम  डोसा किंगच्या साम्राज्यात जाऊन त्याचा खुनी चेहरा उघडा करतो का???? की फेल होतो??? वाचा -कवटी चे रहस्य -

लेखक  : डॉ. कुमार दत्तात्रय ननावरे 
प्रकाशन : भाग्यश्री प्रकाशन     

View full details